कोणालाही एकेरी संबोधून अपमान करण्याचा हेतू नव्हता.
मी अजून नवा आहे येथे !
थोडा गोंधळ होतो अनुसार व विसर्ग वापरताना !  येथून पुढे शुद्ध तेच लिहीन .

बाकी  अशुद्ध लिहिण्यात पुरुषार्थ नाही तसाच शुद्ध लिहिण्यातही नाही ,खुद्द रामरक्षेत " सीतायाः पतये नमः " असे लिहिले आहे ( पतये व्याकरण द्रुष्ट्या चुक आहे ) आणि " पुणेरी / बामणी ते शुद्ध " ही व्याख्या असेल तर तसे स्पष्ट सांगावे म्हणजे चुक होणार नाही .