व्याकरणाचे " तुमचे " नियम वाचून झाले. येथून पुढे वापरण्यात येतील. आता ३ प्रश्न :
१) जुने लेखन परत " शुद्ध " कसे करता येइल? येत नसेल तर काढून कसे टाकता येइल?
२) " शुद्ध मराठी " वापरावी कि वापरू नये यावर एक चर्चा करवी काय? ( आज जगभर पसरलेली आंग्ल भाषा शुद्ध अशुद्ध वादात अडकली असती तर कदाचित आज गीर्वाणवाणी सारखी म्रुतप्राय ( शब्द चुकला काय? ) झाली असती! )
३)पौरुषार्थ हे बरोबर कि पुरुषार्थ??
( प्रिय प्रशासक : चर्चा भरकटत आहे, क्रुपा ( शब्द चुकला काय? ) करून काढून टाकावी . )