धन्यवाद अरुंधती ताई

मी पण हेच ऐकले आहे की गुलकंदाला खडीसाखर लागते. त्यातूनही खडीसाखरेचेही दोन प्रकार येतात. एक म्हणजे मोठी खडी साखर आणि दुसरी म्हणजे बारीक चौकोनी दाणे. पण असो, मला कृती हवी होती ती मिळाली. मला काही जणी अशाही भेटल्या की त्या एवढा खटाटोप करत न बसता सरळ गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिक्सरमधून काढून गॅसवर शिजवतात. त्याने काही फरक पडत असावा का?  पुन्हा एकदा धन्यवाद.