तो शब्द 'डुबूक' असा आहे. जे अक्षर उत्तरातल्या अक्षराशी जुळत नाही ते अक्षर लाल रंगात दाखवले जाते. नेमके कुठले अक्षर लाल दिसत होते ते पाहिल्यास चूक कोठे होती त्याचा उलगडा होईल असे वाटते.
'डुबूक' ह्या शब्दाबद्दल अधिक माहितीसाठी वर 'टग्या' ह्यांचा प्रतिसाद आणि त्याखालील प्रतिसादांचा संवाद वाचावा.