मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:

• आयपीएलच्या संघांची नावं पहा-डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्ज इलेवन, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स, कोलकता नाइट रायडर्स. मुंबई इंडियन आणि दिल्ली डेअर डेविल्स ही दोन नावं वगळता प्रत्येक संघाला म्हणजे संघाच्या मालकांना राजे, सरदार, सेनापती यांचंच आकर्षण आहे.
• रोमन सम्राट भल्यामोठ्या स्टेडियममध्ये ग्लॅडिएटर्सच्या झुंजी लावायचे. क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, टेनिसपटू यांनी आता ग्लॅडीएटर्सची जागा घेतली आहे. रोमन सम्राटांच्या जागा शरद पवार, ललित मोदी, विजय मल्ल्या, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांनी पटकावल्या आहेत.
• ...
पुढे वाचा. : आयपीएलची सुलतानी