ऐहिक प्रगतीने ती व्यक्ती मूलतः बदललेली असते का?

कळीचा प्रश्न

बहुधा असे कौतुक 'मिळवलेल्या/मिळालेल्या ' गोष्टीचे असते. 'मिळवणाऱ्या' व्यक्तीचे नाही.

माफक शब्दात उत्तम लेखन. असेच लिहावे.

-श्री. सर. (दोन्ही)