लेख अत्यंत तळमळीने लिहिला आहे. तो तसाच लिहायला हवा हेही खरे, पण लिखाण थोडे 'ओव्हरबोर्ड' गेले. (बडवायझरचे नक्की किती कॅनझाले? ) ते टाळले असते तर वाचताना अधिक आनंद वाटला असता.(सत्यकथेच्या संपादकांचा आवेश घेऊन)संजोप राव