खरंय. सोयीनुसार माणसं वागत असतात. त्यावरून ती बदलली किंवा कसे इथंपर्यंत न पोचणंच मी श्रेयस्कर मानतो. माणूस बदलला हे म्हणण्यासाठी बरंच काही व्हावं लागतं...