डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा » मास्टरमाईंड (भाग-५) येथे हे वाचायला मिळाले:
तिच्या मागे एक सहा फुट उंच धिप्पाड, पिळदार मिश्या असलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळे तारवटले होते, जणु काही खोबणीतुन बाहेर पडतील. डॉलीची नजर त्या व्यक्तीच्या चेहर्यावरुन खाली सरकली आणि तिला धक्काच बसला. त्या व्यक्तीचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कोणीतरी किमान आठ ते दहा वेळा एखादा सुरा भोसकला होता. डॉलीच्या तोंडुन एक जोरदार किंकाळी बाहेर पडली.
ति व्यक्ती कुठल्याही क्षणी कोसळेल अशी उभी होती. त्या व्यक्तीने आपला हात हळु हळु वर उचलला. थरथरत्या तळहाताचे एक बोट पहिल्यांदा डॉलीच्या चेहर्यासमोर ...
पुढे वाचा. : मास्टरमाईंड (भाग-६)