Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
नुकताच सलील कुलकर्णी- संदीप खरेंना भेटायचा योग आला.
खरं तर या दोघांची अप्रत्यक्ष ओळख तशी खूप जुनी…… सलीलला मागे लिहीलेल्या एका मेलमधे मी लिहीले होते की तुमच्या ’दिवस असे की’ ते ’दमलेल्या बाबाच्या कहाणी’ पर्यंतच्या प्रवासातले आम्ही सगळे अदृष्य सहप्रवासी आहोत….. एक अत्यंत सुरेल सुखद प्रवास करायचे तुम्ही ठरवलेत… त्या वाटेवर निघालात आणि त्याच वाटेवर नकळत आम्हीही चालायला लागलो…… त्याच आनंदयात्रेचे आम्ही वाटसरू झालो!!!!! या मेलला सलीलचे उत्तर आले आणि आमच्या घरात सगळेच भलते खुश झाले…… त्या मेलमुळे सगळ्यात जास्त आनंद झाला होता तो ...
पुढे वाचा. : हे भलते अवघडं असते……