टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

मी अकरावीला ( १९८३ ) असताना, ब्राझीलचा साओ-पावलो क्लब भारतात फूटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी आला होता. वानखडेवरील एका मॅचचे पास आमच्या कॉलेजला मिळाले होते. त्यातला एक, सोडतीत माझ्या नशिबी आला व मी ती मॅच बघितली होती. अर्थात फूकट दिलेला व मिळालेला पास, बहुदा सुनील गावस्कर स्टॅण्ड असावा. फूटबॉलचे मैदान क्रिकेटपेक्षा लहानच असते. माझ्या जागेवरून मला समोर चाललेले काहितरी म्हणजे फूटबॉलचा सामना आहे, ते ही आधी सांगितले असल्याने , एवढाच बोध झाला ! त्यावरून मी आजतागायत कोणी फूकट ...
पुढे वाचा. : एकतरी सामना अनुभवावा !