यूलजी किंवा स्तुतिपर लेख छान झाला आहे. खुद्द द्वारकानाथ संझगिरी जे पी मॉर्गन ह्या नावाने लिहितात की काय असे वाटून गेले. अशा लिखाणाचा एक मोठा ग्राहकवर्ग आहे. आजीची आठवण विशेष.