काय सुरेख कविता आहे. अगदी त्याच विश्वात, वातावरणात नेले. बाकी लेख नेहमीप्रमाणेच आवडला. पुढील लेखाची वाट पाहतो आहे.