@नीता :

मुलीनी किंवा मुलींच्या पालकानी ( म्हणजेच दुसर्याने ) काय करावे हे सांगून उपयोग नाही , नाही का? तुम्ही काय करायचे हे तुम्ही ठरवावे. जर काही मुली नाही म्हण्तायेत तेव्हा जी मुलगी हो म्हणेल तिच्याशी लग्न करावे. अर्थात हे तुम्हाला सांगणारी मी कोण? तुम्ही योग्य तो निर्णय घेतलाच असेल.

हा सर्व लेख 'लोका सांगे तत्त्वज्ञान' ह्या एकाच दृष्टीने लिहीलेला दिसतोय.