नीताताई,प्रामाणिकपणे कमावणारा असेल तर मुलींनी जास्त नखरे करू नयेतअगदी बरोबर वाटत आहे. पण सांगणार कुणाला? कसे? आणि का? नखरे करू नये हे ठीक आहे, पण एखादीला असे नखरे करून नवरा मिळत असेल तर मिळूद्या की!