"मॅनेजेरियल पोझिशन".... तिशीचं वय..... झाटभर 'कर्तृत्त्व'....."प्ले
ग्रुप" मध्ये जाणारा पोरगा... किंचित सुटलेलं पोट.....वार्षिक सात आकडी
पगार.... सगळ्या सगळ्या गोष्टी विसरलो.... दोन हातांची चार बोटं तोंडात
घातली आणि जोरदार शिट्टीनी आख्खं फ्लोर हालवून टाकलं बघ!
लेखातील बहुतांशी भावनांशी सहमत आहे. सचिन हा आमच्यासाठी देवतुल्यच. मात्र वरील परिच्छेदातील केवळ अधोरेखित भागाशीच सहमत आहे. मी शिटी वाजवताना एकाच हाताच्या दोन बोटांचा वळसा करुन तोंडात घातला व जोरदार शिटी वाजवली.फ्लोर हललं की नाही याची कल्पना आली नाही.