दिसामाजी काहीतरी... » नातलग येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या शाळेसमोरच्या फुटपाथवर एक माणूस चिक्की, गोळ्या विकायला बसायचा. त्याचं नाव बहुधा.., नाही नक्कीच, ‘मारुती’ होतं! दुसरीत असताना आकाशवाणीवर पेटी वाजवली म्हणून त्याने मला दोन गोळ्या भेट दिल्या.. वीस वर्षांनंतर तो मला दत्ताच्या देवळाबाहेर उदबत्त्या विकताना दिसला.. पांढरी दाढी, अशक्त डोळे.. मी जवळ जाऊन हसलो.. त्याने विचारले, ...
पुढे वाचा. : नातलग