मात्र, हे उत्तर उभयपक्षी दिले जाऊ शकावे.

जाऊ शकावे काय जातेच की! फक्त मुलांकडून नकार हा नवीन नाही पण मुलींकडून नकार घोर अपराध असल्यासारखा घरापासून दारापर्यंत समजला जातो. बाकी काळजातल्या जीडीचे म्हणाल तर किती छान झाले असते जर तुम्ही म्हणालात तसे ते खरंच तितकेसे महत्त्व न देण्यासारखे ठरले असते. अयोग्य मागण्या सोडा पण मुलींच्या मुळात काही मागण्याच असू शकतात का इथेपासून सुरूवात आहे समाजात!