टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

१.३० कोटी लोकांना आपल्यात सामावून घेणारी मुंबापुरी खरेच बाका नगरी आहे. त्यातले ५० लाख लोक लोकलकर आहेत. आता या लोकलकरांची स्वभावानुसार विगतवारी लावायची म्हटले तरी गरगरायला होते एवढे त्यांच्यात वैविध्य आहे. वर्गीकरणाची सुरवात लोक रेल्वे स्टेशन कसे गाठतात इकडून करूया ! पायी येणारे, दुचाकीने येणारे, टॅक्सी, रीक्षा, बसने येणारे. मग प्रत्यक्ष स्टेशनात प्रवेश करताना कोणी पादचारी पुलाचा / भुयारी मार्गाचा वापर करेल तर कोण जीवावर उदार हो‍उन पटरी पार करेल. सगळेच काही तिकिटाची रांग लावत ...
पुढे वाचा. : लोकलकर आणि त्यांचे प्रकार व स्वभाव !