दुनियादारी.....!! येथे हे वाचायला मिळाले:

कल्याणकरांसाठी वॉटर पार्कचे बरेच ऑप्शन्स आहेत. ठाण्याचं सुरज वॉटर पार्क आणि टिकुजी-नी-वाडी, कल्याण-भिवंडी रोडवरचं शांग्रिला रिसॉर्ट आणि अंबरनाथचं शांति-सागर वॉटर पार्क. शांति-सागर वॉटर पार्क सोडुन बाकीचे स्पॉट्स झाले होते म्हणुन मग शांति-सागर फायनल केलं. दोन फॅमिलीस मिळुन जायच ठरल. शांति-सागर वॉटर पार्क अंबरनाथ आणि बदलापुरच्या मधे आहे येवढ माहित होत. कल्याणहुन उल्हासनगर मार्गे ...
पुढे वाचा. : शांति-सागर वॉटर पार्क