शेवटच्या परिच्छेदाला पोहचण्यापूर्वी "शुक्रवारची कहाणी वाचा" असा प्रतिसाद लिहावा असा विचार मी करत होते. पण तुम्ही ती आधीच वाचली/ऐकली आहे! ह्या कहाणीची प्रत्यंतरे सतत येत असतात.