येss रे मना येरेss मना ! » शिकवण्याचा पहिला दिवस ! येथे हे वाचायला मिळाले:

मागिल शनिवारी १७ एप्रिल ला संस्कार भारतीच्या वतीने येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परिसरात वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्गाचे उद्‌घाटन झाले.
कालचा शनिवार हा त्या नंतरचा पहिला शनिवार. खरे तर संस्कार भारतीच्या वर्गांतून कोणीही एकजण असे काहीही शिकवत नाहीत. चित्रकला ही एक कला आहे व एकत्र येण्यातून, एकमेकांचे बघून आणि स्वत: साधना करीत ही कला साध्य होते असा आमचा विश्वास आहे. तॊ ही एक संस्कार आहे. त्याला वयाची वा कसलीच आडकाठी वा मर्यादा नाही. माणसाच्या अंगीची अनुकरण ...
पुढे वाचा. : शिकवण्याचा पहिला दिवस !