कोण म्हणतो मद्यपी शुद्धीत नाही ?लोकहो, ही बोलण्याची रीत नाहीहाच केवळ भेद आहे आपल्यातिलपाप करतो मी उघड, रात्रीत नाहीराहिलो मी नेहमी मागे जगाच्याछोड दो , मीही तसा घाईत नाही .... मस्त !