फिरत राहतो वारा आणि वाजू लागतात ढग
आतुरलेलं मन पावसाची वाट पाहतं मग..!!

चमकून जाते वीज येतो मातीलाही वास
वाटत अगदी मनासारखा पाउस येणार आज..!!

काळ्या ढगांमध्ये सूर्य अंग चोरून घेतो
धगधगलेल्या दुपारनंतर सांजगारवा येतो..!!                                  ... छान, पुढील रचनेकरता शुभेच्छा !