SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने करताना परब्रह्माची बेचाळीस लक्षणे सांगितली आहेत .परब्रह्म अतींद्रिय आहे .तेथे
बुध्दी ,वाणी इंद्रियांना प्रवेश नाही .आणि ब्रह्माचे साम्राज्य अनन्यतेचे किंवा अद्वैताचे !बुध्दीचे साम्राज्य असते वेगळे पणाचे किंवा द्वैताचे असते म्हणून ज्ञानी संत अज्ञानाला ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात .तेव्हा ब्रह्म असे नाही तसे नाही असे वर्णन करावे लागते .तसेच' नाही ' म्हणून ...
पुढे वाचा. : ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने,का केले ?