रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:

लपांटोच्या युध्दाबद्दल लिहिण्याच्या प्रकल्पात तुर्की साम्राज्याबद्दल बरच वाचन झाल. त्यामुळे लपांटोच्या युध्दाचा दुसरा भाग लिहिण्याच्या आधी हा लहानसा लेख लिहिल्या शिवाय मला रहावत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. लपांटोच्या युध्दाबद्दलच्या लेख मालिकेतला हा व्यत्यय असला तरी त्या लेखांची लय तुटणार नाही याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन.

तुर्की साम्राज्या महान आणि वैभवशाली होत यात वाद नाही. जगाच्या ज्ञात इतिहासात होउन गेलेल्या राजघराण्यांच्या आणि साम्राज्यांच्या स्पर्धेत तुर्की साम्राज्याचा क्रमांक बराच वरचा लागेल. गंमतीची बाब अशी की हि तुर्की ...
पुढे वाचा. : तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं