-->"आपला निकट परिवार, परिसर आनंदी राखण्यासाठी धडपडणे, ... ..... शिस्तबद्ध कार्यामुळे यश, प्रसिद्धी, धन, लक्ष्मी, आपोआप चालत  येतात"<--

एखादा माणूस रस्त्यात थुंकताना काय वाटते ? कालच झालेल्या नवीन रस्त्यावर आज खणून काढून त्या रस्त्याची वाट लावलेली पाहून कसे
वाटते ? रोज पेपर मध्ये येणाऱ्या बलात्कार आणि गुन्ह्याच्या बातम्या वाचताना मनात कोणते विचार येतात? आपल्या लहान मुलाला डबलसिट घेऊन जाणारी आई जेव्हा सिग्नल मोडते हे बघून कसे वाटते ? एखादे लहान मुलानं भीक मागितलेली चालेल ? ..

आपण वर जे काही करावे असे सांगितले आहे .. तेवढे नक्कीच पुरेसे नाहीये .. कारण ति लोक तसे वागत नाहीयेत हाच मोठा प्रश्न आहे ..