हाच केवळ भेद आहे आपल्यातिल
पाप करतो मी उघड, रात्रीत नाही
हं.

रात का इंतजार कौन करे
आजकल दिन में क्या नहीं होता
असे बशीर बद्र ह्यांनी म्हटले आहे.


राहिलो मी नेहमी मागे जगाच्या
छोड दो*, मीही तसा घाईत नाही
हे आवडले. छोड दो ऐवजी सोड रे योग्य वाटते आहे.


एकंदर छान.