अश्या कर्तृत्ववान स्त्रीने पहिल्या नवर्याला 'टाकून' रितसर दुसरा घरोबा केला, तर तिला फार कोणी बोल लावत नाही (कुजबूज होईलच). तसेच एखादा नवरा वरील प्रमाणे ' बाहेरख्याली' असला तर त्याचे कोणी कौतुक करत नाही. त्यावेळेस ती स्त्री 'बिचारीच' असते समाजाच्या दृष्टीने (घरी नवर्याला छळत असली/नसली तरी).