उद्धवा अजब तुझा व्यापार! ह्या जगात खरच अस काहिस आहे. माझ्या पडक्या काळात माझेच मित्र चहा पित असतांना तोंड फिरवायचे, मी हे जाणून होतो हे तोंड मला नाही माझ्या गरिबिला फिरवताय म्हणुन. आज परिस्थिती बदलली तरी मि तोच आहे आणि ते ही तेच माझ्यात नाही
पण त्यांच्यात जरुर फरक पडलाय . उगवत्या सुर्याला सारेच नमन करतात मग ती उगवती कसलीही असो!