मी अजून जी ए ह्यांचे साहित्य वाचले नाही... परंतु ग्रेस ह्यांच्या बाबतीत माझाही असाच घोटाळा होतो...

कितीही वेळा वाचले तरी समजत नाही... असे वाटायला लागते की आपल्याला अजुनही मराठीच नीट येत नाही...

आपण ह्या बाबतीत समदुःखी आहोत....