Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
"शोनू, काय झॅलं माज्या बालाला?... काही दुखतंय का? बघू... अंगपण गरम नाहीये... काही हवंय का शोन्या?"
"ऊंहूं."
"मग, कोनी बोल्लं का? ताईनं काई केलं का?"
"ऊंहूं"
"मग हे कागद अन् पेन का फेकून दिले माझ्या शोन्याने?"
"आमी काई लिहिनार नाही!!"
"अशं नाय कलायचं शोन्या! लिहिलं नाही तं एक मानूष मोट्टं कशं होनाल?"
"आमाला नाय मोट्टं व्हायचं! आमी लिहिनार नाई म्हंजे नाई!!"
"अशं नाई बोलायचं. मम्मीला सांगा बरं काय झालं ...
पुढे वाचा. : एक ललित संवाद