( काही अमराठी शब्द वापरावे लागत आहेत , समजून घ्यावे )
४. बायकांना गाडी चालवता येत नाही, ही अजून एक अतिशय हस्यास्पद अशी टीका. तसे बघता सर्व अपघाताच्या बातम्यांमध्ये चालक हा बहुतेक करून पुरुषच असतो तरीही.
>>> मला वाटते की येथे प्रपोर्शन पहायला पाहिजे ( १०० पुरुष गाडी चालवतात १० जणाचा अपघात होतो , १० स्त्रीया गाडी चालवतात २ जणीचा अपघात होतो असे असेल कदाचित . ) हे माझे मत नाही मी फक्त स्पष्टीकरण देत आहे,
मझा स्वतः चा अनुभव असा की कोणत्याही काकू समोर अक्टीवा चालवत असतील , तर अचानक पाय बाहेर काढतात , विमान उतरताना चाके बाहेर काढतात तशी अन मागच्याचा गोंधळ होतो .
५. अता अजून एक अतिशय संवेदन्शील विषय. लिहावे का नाही असा विचार करत होते पण लिहुनच टाकते. हल्ली बलात्काराच्या बऱ्याच बातम्या येतात. अशा वेळी सुद्धा पुरुषाचा गुन्हा उघड दिसत असुनही, मुलीचीच काही चुक आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जसे की ती एकटीच कशाला हिंडत होती? असे कपडे का घातले होते? ई. अनेक.
>>> या विषयी एक सोशीयो-इकोनोमीक ( समाज-आर्थिक ...??? ) थीअरी ( मराठीत उपपत्ती की काय ...) आहे /( नसेल तर मी तयार करेन !! )
१)बलात्काराचे प्रमाण - २)वेश्याव्यवसाय - ३) लग्न पुर्व (प्री मरीटल) / लग्न बाह्य( एक्स्ट्रा मरीटल) / को-मरिटल ( मराठीत काय ?? )
हे नेहमी इक्विलिब्रियम मध्ये असतात , या ३ पैकी कोणताही १ किन्वा २ समाज बाह्य करायचे ठरवल्यास इतर वाढणारच !!! ( किती प्रमाणात हा अभ्यासाचा विषय आहे .)
आणि समाज हे मशीन बहुतेक पुरुषच चालवत असल्याने ""ती एकटीच कशाला हिंडत होती? असे कपडे का घातले होते?"" असले मुर्ख आणि निर्लज्ज युक्तिवाद साभाविक आहेत .