काका खुप छान झालेली दिसते आहे ट्रीप.... वेळ होईल तेव्हा.... माझा एक अविस्मरणीय विचित्र अनुभव वाचा.
दुवा क्र. २
बाय द वे... मी डोंबिवलीचीच आहे.... तुम्हाला कदाचित माझे बाबा माहीत असतील.... फोटोग्राफर लक्ष्मण गोसावी... दर आठ्वड्याला पेपर मध्ये ... डोंबिवलीकर मासिकामध्ये लिहितात....
असो...
प्रवासवर्णन असेच चालू राहुदे... मी हे सगळे लहानपणी पाहिले असल्यामुळे आठवणी जाग्या होत आहेत..
प्रज्ञा गोसावी- रास्ते.