अहो, करून पाहिलेच काय; प्यायलेसुद्धा :)

सूप हा पेयप्रकार माझ्या खूपच आवडीचा आहे.
माझ्यासारख्यांची knorr ने मोठीच सोय करून ठेवली आहे, म्हणा!
नाहीतर एवढे सव्यापसव्य कोण करतो?
पण तुम्ही इथे दिलेल्या सूपपुढे knorr काहीच नाही!