प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद! अशीच वाचत राहा!

प्रज्ञा, मी तुझे "केसरी" बाबतचे ते अनुभव व्यवस्थित वाचलेले आहेत.
असे अनुभव अवश्य सर्वज्ञात करावेत. इतरांस उपयोगी पडू शकतात असेच माझे मत आहे.

दहा भागांची ही मालिका आता लिहून संपूर्ण झालेली आहे.
सर्व प्रवासवर्णनावर यथाशक्य अभिप्राय अवश्य नोंदवावा ही विनंती.