चमकून जाते वीज येतो मातीलाही वास
वाटत अगदी मनासारखा पाउस येणार आज.
पाऊस येण्याआधी मातीला वास येतो ही कल्पना थोडी वेगळी वाटते 
पण छान चकवा आहे!