!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
रोज सकाळी व संध्याकाळी ति.कै.बाबांच्या तसबिरी समोर नियमाने दिवा आणि उदबत्ती लावताना मन ं बेचैन होते..हात थरथरतात..........अजुन ही विश्वास बसत नाही की ते आज आमच्या मध्ये नाहीत......वाटतं माझ्या आजुबाजुला अजुन त्यांचे अस्तित्व आहे...हलकेच मला त्यांची हाकं ऐकु येइल...माउ....काय मग काय वाचत्येस सध्या....??चहा कर गं..जरा...लाडु पण दे हा सोबत..[रवा बेसनाचे लाडु अतिप्रिय...]अशी मस्त शी फ़रमाइश करतील...मग चहा मस्त झाल्याची मनसोक्त दाद !!!!! पण छे...हा सगळा ...