माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

(परत एकदा कणेकरसाहेबांची माफी मागून..... कालच्या सामन्यानंतर रहावलंच नाही हो)
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. नव्या आवेशाने तो झाडाखाली आला आणि वेताळाला (भज्जीने निता अंबानीला घेतलं तसं) उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. उशीर न करता तो परतीच्या वाटेवर चालू लागला. वेताळाला राजाचं (प्रफुल्ल पटेलना पुर्णाचं वाटतं तसं) फार कौतुक वाटलं.
तो बोलू लागला, “हे राजा. तुझ्या संयमाची आणि चिकाटीची कमाल आहे. अश्या घनघोर अरण्यात, अमावस्येच्या निबीड रात्री, तू मला नेण्यासाठी आयपीएलमध्ये शशांक मनोहरने घुसावे तसा घुसलास. तुझ्या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी ...
पुढे वाचा. : विक्रम, वेताळ आणि आयपीएल अंतिम सामना