SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

सकळ करून अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता । सकलामध्ये अलिप्तता । येईल कैसी । । ९ -३ -२ । । तथापि तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता । स्वर्गनर्क ही आता । येणेची न्याये। । ९ -३ -३ । । जन्म मृत्य भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी । यातना ही तयालागी। येणेची पाडे । ९-३-४ । ।। कुटून नाही कुटिला । रडोनि नाही रडला । कुंथोंन नाही कुंथिला । योगेश्वर । । ९-३ -५ । । श्रोता आक्षेप घेतो की माणूस ब्रह्मज्ञानी असला तरी त्याला यातना ,दु:ख ,संकटे भोगावी लागतात .याचा त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नाही का ?सगळी कर्मे करून अकर्तेपणा ,सगळे भोग भोगून ...
पुढे वाचा. : करून अकर्ता आणि भोगुन अभोक्ता कोण ?