शेखर,
लेखमाला आवडली.
७२चा नियम मी हल्लीच वाचला होता.
म्युचुअल फंड आणि विमा (समभागाधारित) यांची तुलनाही आवडेल वाचायला.
ऍन्युइटीवरही.
- कुमार