नौकानयनतळावर  हा शब्द छान वाटला. खुडून आणलेल्या चहाच्या पानांची बोजकी छान दिसत आहेत. चहाच्या मळ्यांचे खूप जवळून चित्र हवे होते असे वाटले.