निसर्गाचे वर्णन छान केले आहे. इथे आम्ही पूर्वी गेलो आहोत. बदलत्या हवेचे वर्णन वाचून थोडे आठवले. जास्त काहीही आठवत नाही. परत एकदा जायला हवे.