परिय मैतर (मर्हाठी प्रेमी) धोंडो भिकाजी जोशी - कडमडेकर.
माय मर्हाठीची आण घिऊन सांगतो, मर्हाठी शबुद न्हाई सुचला म्हनून 'डिअर' न्हाई लिवला. कविता वाचून मन लई भिरभिरलं आनी आपुनबी काय तरी येगळ करावं आसं मनात आलं. बास. बाकी कायबी नाय. राग मानू नगा.