धन्यवाद रोहिणी!

नौकानयनही त्या शब्दासारखेच रम्य होते.

मला ती मच्छरदाणीच्या कापडात चहा जमा करण्याची युक्ती फारच आवडली. म्हणून तर बोचक्यांचा फोटो काढला.

चहाच्या मळ्याचे जवळून चित्रही आहे पुढल्या भागात. तेव्हा वाचत राहा. अभिप्राय लिहीत राहा.