टग्या धन्यवाद!! तुम्ही इतक्या विस्ताराने खुपच सुंदर मुद्दे मांडले आहेत.

स्त्रियांकडे पाहण्याच्या एकंदर वृत्तीत भारतात अजून खूप प्रगतीची आवश्यकता आहे हे पटण्यासारखे आहे.

अगदी अगदी.

लिफ्ट घेण्याबाबत तुम्ही लिहिलेले सगळे विचार एकदम पटलेले आहेत. पण वरती अरुंधती यानी लिहिलेला किस्सा पहा. याबाबतीत कोण आणि काय खबरदारी घेउ शकतो ? अत्ताच आलेली बातमी - एका शाळेमध्ये ( कुठली ते लक्षात नाही ) शिक्षकानेच ४ थीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला.