या फोटोत आम्ही उभे आहोत त्या अवस्थेत, आमच्या डाव्या हाताला नातू-ला होती. >>
हे वाक्यः
या फोटोत आम्ही उभे आहोत त्या अवस्थेत, आमच्या "उजव्या" हाताला नातू-ला होती.
असे हवे आहे.
लाल तारा असलेल्या इमारतीसमोर आम्ही उभे आहोत तेव्हा "नातू-ला" आमच्या उजवीकडे होती.
हेच सांगायचे आहे.
प्रशासक महोदयांस विनंती आहे की, शक्य झाल्यास मूळ लेखात ही दुरुस्ती करून, हा प्रतिसाद नाहीसा करावा.