धन्यवाद रोहिणी! ते वातावरणच फार भारून टाकणारे होते.
उंच पर्वतावरील विरळ हवेचा त्रासही आमच्यात कुणासही झाला नाही!
परत जायलाच हवे हे मात्र खरे आहे.