जयंत नारळीकरांच्या "प्रेषित"मधलं (पहिलंच) वाक्य आठवलं.

चुभुदेघे.

तो गाडी चालवत होता अन ती तोंडाचा पट्टा. ह. घ्या.

बाकी, एकदा वाचलेलं वाक्य आठवलं, "सेफ ड्रायव्हींगसाठी खास उपाय, एक चिकटपट्टी तिच्या तोंडाला चिकटवण्यासाठी".

पण म्हणून ही स्त्रियांवरची टीका नव्हे  , हा केवळ विनोद आहे. ह̱घ्या.