राजी तेरी रजा में रहना >>
तुझ्या मर्जीनुरूपच जगणे मला मंजूर आहे. जर माझे दुःख हीच तुझी मर्जी असेल तर दुःखही हसत हसत झेलायला मी तयार आहे.
तरीही, प्रेमाची भाषा समजता आली हीच तर खास बात आहे.